आपण इच्छित आहात की आपण आपल्या जीवनातील लोकांसाठी परिपूर्ण आहात ज्यांना आपल्या उर्वरित जीवनासाठी आपल्या सोईपेक्षा आपल्या वाढीस जास्त स्वारस्य आहे. आयुष्याचा जोडीदार शोधताना आपल्या आई वडीलांच्या डोळ्यासमोर येते..... विश्वासू सक्षम आणि आपलेसे " निंबाळकर वधु वर सुचक केंद्र इंदापुर". तरी आपल्या लाडक्या मुला मुलींचे विवाह संदर्भात व योग्य स्थळाविषयी जाणुन घेण्यासाठी आजच संपर्क करा

नोंदणी करा

आनंदी जोडपे

विवाहवर्धक डॉट कॉम यशोगाथा बघा

वर्षा आणि श्रेयस

रीता आणि पुष्कर

भावना आणि सजल

अतिथी संदेश

वर मित्र

वधू वराची भरलेली माहिती संपूर्णपने खात्रीशीर असते अशी नाही त्याची मुलीच्या व मुलाच्या आईवडिलांनी व मुला-मुलींनी खात्री करुन घ्यायची आहे.

वधू मित्र

फोटो वेबसाईट वर टाकायचा नसल्यास आपण स्वत: फोटो पाठवण्याची व्यवस्था करावी व त्याची कुरीअर पावती ठेवावी.

यशस्वी लग्न

विवाह जगाविषयी

ring

www.marriageworld.co.in ही आमची ऑनलाईन वैवाहिक वेबसाईट आहे. आपल्यासह जीवन साथीदार शोधण्यासाठी आमच्या वेबसाईट वर नोंदणी करा. आम्ही आमच्या सदस्यांना एक मज़हडी जुळवणूक अनुभव सुरक्षित, सुलभ प्रदान करण्यात विश्वास बाळगतो. ऑनलाईन माहीती भरण्यासाठी मोफत आहे. मोबाईल वरून किंवा कॉम्प्युटर वरून माहीती भरू शकता येत नसल्यास मुला-मुलीची सविस्तर माहीती व चांगल्या प्रकारचे फोटो पोस्टाने दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकता. अधिक माहितीसाठी आमच्या जवळच्या शाखेला संपर्क साधावा. शाखेच्या संपर्कासाठी संपर्क करू शकता किंवा SMS द्वारे ही माहीती मागवू शकता. व आमच्या बरोबर एक सामाजिक बांधीलकी म्हणुन एक शाखा घेऊन काम करू शकता. शाखा घेण्यासाठी +91 9822 276 293 या नंबर वर संपर्क करू शकता.

अधिक पहा