About Us

का आम्हाला निवडा

ऑनलाईन माहीती भरण्यासाठी मोफत आहे. मोबाईल वरून किंवा कॉम्प्युटर वरून माहीती भरू शकता येत नसल्यास मुला-मुलीची सविस्तर माहीती व चांगल्या प्रकारचे फोटो पोस्टाने दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकता.

अधिक माहीतीसाठी आमच्या जवळच्या शाखेला संपर्क साधावा. शाखेच्या संपर्कासाठी +91 9822 276 293 या नंबर वर संपर्क करू शकता किंवा SMS द्वारे ही माहीती मागवू शकता.

वधू वराची भरलेली माहीती संपूर्णपने खात्रीशीर असते अशी नाही त्याची मुलीच्या व मुलाच्या आईवडिलांनी व मुला-मुलींनी खात्री करुन घ्यायची आहे.

आपली जबाबदारी

वधु-वराची भरलेली माहिती 100% खात्रीशीर असते असे नाही. त्यांची स्वतः मुली व मुलाच्या आईवडिलांनी व मुलामुलींनी खात्री करून घ्यायची आहे. उदा. नोकरी, व्यवसाय, संपत्ती, पाहुणे, सोईरे, शेती, घर, कंपनी तसेच मुलामुलीचे व्यसन हे सर्व माहीती भरणाऱ्या व्यक्तीने स्वतः खात्री करायची आहे. त्यास कंपनी NCSPL / NEI जबाबदार राहणार नाही.

आरोग्य तपासणी व रकतगट आरोग्य संबंधी तपासणी आपण नवीन पाहुने जोडताना आपणास त्यांची परीपूर्ण माहीती नसते तरी आपणास एखादे स्थळ पसंत पडल्यास त्याचे आरोग्य व रक्त तपासणी करून घेणे. आरोग्य. तपासणी करताना माहिती मिळवण्यासाठी आमच्या टोल फ्री नं 1800 102 4048 वर संपर्क साधावा.

ऑनलाईन माहीती भरल्यानंतर स्थळासंबंधी माहीती घेण्यासाठी वधुवर यापैकी ज्यांनी पैसे भरलेले आहे त्यांनाच संपर्क दिसू शकतात. आणि ज्यांनी फकत नोंदनी केलेली आहे त्यांना फोन तरीही येऊ शकतात.

वधुवराची नोंदणी झाल्यानंतर तुमच्या अपेक्षे प्रमाणे स्थळ मिळवून देण्याचा आमचा सुचक म्हणून प्रयत्न राहील परंतु तुमच्या अपेक्षे प्रमाणे स्थळ मिळेलच अशी खात्री देता येत नाही.

मुलीचा फोटो आपणास वेबसाईट वर टाकायचा नसल्यास आपण स्वतः खालील पत्त्यावरती पाठवून द्यावा व कुरीअरची आपणाकडे पोह्च ठेवावी.

सभासद फी किंवा शुल्क फी परत मिळणार ना्ही, लग्न जमले, स्थळ पसंत नाही. कोणतेही कारण लागु होणार नाही कारण आपण जी फी देतो त्यामध्ये आपणास वेबसाईटवरती जागा दिली जाते.(जसे एखादे सीमकार्ड घेतल्यासारखे)