Registration

नोंदणी नियम

ऑनलाईन माहीती भरल्यानंतर स्थळासंबंधी माहीती घेण्यासाठी वधुवर यापैकी ज्यांनी पैसे भरलेले आहे त्यांनाच संपर्क दिसू शकतात. आणि ज्यांनी फकत नोंदनी केलेली आहे त्यांना फोन तरीही येऊ शकतात.

वधुवराची नोंदणी झाल्यावर नोंदणी फी परत मिळणार नाही.

सभासद फी किंवा शुल्क फी परत मिळणार ना्ही, लग्न जमले, स्थळ पसंत नाही. कोणतेही कारण लागु होणार नाही कारण आपण जी फी देतो त्यामध्ये आपणास वेबसाईटवरती जागा दिली जाते.

वेबसाइट वर बायोडाटा स्वीकारण्याचा अधिकार पुर्णपणे NCSPL/ NEI/ www.marriageworld.co.in ला राहणार आहे.

वरील माहीती संपूर्ण समजलेली अाहे म्हणून मी पुर्णपणे सहमत आहे. न्यायालयीन बाबी फक्त इंदापुर जि. पुणे महाराष्ट्र येथील न्यायालयात राहतील.

ज्यांना आमच्या बरोबर काम करावयाचे अाहे अश्या संस्था, व्यकती शाखेसाठी आम्हाला +91 9822 276 293 या नंबर वर संपर्क करू शकतात.

Registration Form


Male    
Female

Unmarried    
Married
Divorcee    
Widower/Widow







Yes     No

Normal
Physically Challenged





I hereby accept Terms and Conditions